Protest fast to demand Navi Mumbai International Airport be named after D B Patil
Protest fast to demand Navi Mumbai International Airport be named after D B Patil
Navi Mumbai International Airport नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून सध्या वातावरण तापलेलं आहे… विमानतळाला दिवंगत लोकनेते दि बा पाटील (Diwangat D. B. PATIL )यांचच नाव द्यावे अशी मागणी प्रकल्पग्रस्तांसह स्थानिक नेत्यांची आहे.. ज्यांच्यामुळे आज भूमिपुत्र वाचला आहे त्यांचेच नाव विमानतळाला द्यावे अशी ठाम भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे.. दिवंगत दि बा पाटील यांचेच नाव विमानतळाला देण्याच्या मागणी साठी जेएनपीटी विश्वस्त भूषण पाटील JNPT TRUSTEE BHUSHAN PATIL यांनी आज CIDCO BHAVAN समोर लाक्षणिक उपोषण केले आहे.. या उपोषणाला स्थानिक नेते व भूमीपुत्रांनी पाठिंबा दर्शवत दि बा पाटील यांचेच नाव विमानतळाला द्यावे ही मागणी केलीये..
या मागणी बाबत उपोषण कर्ते भूषण पाटील व उपस्थित समर्थक काय म्हणालेत पाहुयात..
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून सुरू असलेला हा वाद कधी सम्पतोय ते पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे..
Video Journalist Arbaz Sathi सह Shweta Bhoir यांचा रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई।
#AwaazToday #Protest #Airport #DBPatil #NaviMumbaiInternationalAirport
#belapur #bhushanpatil