Grand Opening Ceremony Of Lorex Salon And Academy at Ghansoli Village
Grand Opening Ceremony Of Lorex Salon And Academy at Ghansoli Village Lorax salon and academy चा ग्रँड opening नवीन वर्षाचे औचित्य साधत नवी मुंबई मधील घणसोली गाव याठिकाणी पार पडले.आदित्य,भीमेश,प्रमिला यांनी सायन-धरावी नंतर घणसोली येथे दुसरी शाखा ग्राहकांसाठी उघडली आहे.ह्या सलून अंतर्गत प्रशिक्षण पण देण्यात येणार आहे.यावेळी घणसोली चे स्थानिक माजी नगरसेवक घनश्याम मढवी,माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे,संपदा म्हात्रे,तसेच प्रसिद्ध youtuber संकेत संकपाळ,सागर संकपाळ,जब्बार खान,उल्लास कामठे यांनी देखील ह्या कार्यक्रमाला उपस्थित लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
स्थानिक माजी नगरसेवक घनश्याम मढवी यांनी Lorax salon and academy घणसोली गावात ओपन करण्यात आली आहे. नक्कीच ह्या अंतर्गत नवीन ट्रेन्ड नुसार सुविधा दिल्या जातील असे सांगत आपले मत मांडले.
प्रसिद्ध youtuber संकेत संकपाळ,सागर संकपाळ,जब्बार खान,उल्लास कामठे यांनी आदित्य,भीमेश,प्रमिला यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे आयोजक आदित्य मस्टुडं,भीमेश नवले प्रमिला नवले यांनी ह्या सलून मध्ये प्रशिक्षण व सर्व प्रकारचे हेअर कट व ट्रीटमेंट दिल्या जातील तसेच एकदा आमच्या सलून ला भेट द्या असे सांगत आपले मत मांडले. #AwaazToday